तळटीप a देवाला “करुणाकर पिता” अर्थात करुणेचा झरा म्हटलेले आहे कारण तो कनवाळुपणाचा उगमस्थान आहे. दयाळुपणा त्याचा स्वभावगुण आहे.