तळटीप
a अनेक पालकांनी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले थोर शिक्षकाकडून शिका (इंग्रजी) हे पुस्तक आपल्या मुलांना वाचून दाखवले आहे व त्यातील धड्यांची चर्चा केली आहे. त्यातल्या १८ व्या अध्यायाचे शीर्षक, “आभार मानण्याची तुम्हाला आठवण राहते का?” असे आहे.