तळटीप
a मंडळीतील एखादा वृद्ध बांधव अथवा भगिनी दुसऱ्या मंडळीच्या क्षेत्रात असलेल्या वृद्धाश्रमात राहायला गेली आहे हे समजताच मंडळीच्या सचिवांनी लगेच तेथील मंडळीच्या वडिलांना याबद्दलची माहिती द्यावी. असे करण्यात केवळ मदत करण्याची इच्छाच नव्हे तर प्रेमळपणा देखील दिसून येतो.