वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

a सहनशीलता असे भाषांतरीत केलेल्या शब्दासाठी प्रेषित पौलाने ज्या ग्रीक शब्दाचा प्रयोग केला त्याचे एका शब्दांत भाषांतर करणे कठीण आहे. मराठी बायबलमध्ये या शब्दाच्या अनेक अर्थछटा आहेत. जसे की, सौम्यपणा, सहनशीलता, समजंसपणा, समजूतदारपणा, अधीनता. या लेखात हे अर्थ आलटून-पालटून वापरण्यात आले आहेत. एका संदर्भ ग्रंथात म्हटले आहे: “समजूतदार असण्यामध्ये, हक्कांवर अथवा मतांवर अडून न राहणे, इतरांना समजून घेणे व इतरांना सौम्यपणा दाखवणे समाविष्ट आहे.” तेव्हा, या शब्दाचा अर्थ, नम्र व समंजस असणे, देवाच्या नियमांच्या अक्षरांना चिकटून न राहणे किंवा हक्क मिळवण्यावर अडून न राहणे असाही होतो.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा