तळटीप
c “ही पिढी” अस्तित्वात असण्याचा कालावधी हा प्रकटीकरणाच्या पुस्तकातील पहिल्या दर्शनाची पूर्णता होण्याच्या काळाशी जुळतो असे दिसते. (प्रकटी. १:१०–३:२२) या दर्शनाची पूर्णता प्रभूच्या दिवसादरम्यान, १९१४ पासून सुरू होऊन, विश्वासू अभिषिक्तांपैकी शेवटल्या व्यक्तीचा मृत्यू व पुनरुत्थान होईपर्यंत घडते.—प्रकटीकरण—त्याचा भव्य कळस जवळ आहे! पृष्ठ २४, परिच्छेद ४ पाहावे.