तळटीप
a आपल्या सौरमालेत आतल्या बाजूला असलेल्या ग्रहांना अर्थात मर्क्यूरी, व्हीनस, पृथ्वी आणि मार्स यांना टेरेसट्रियल म्हटले जाते कारण त्यांचा पृष्ठभाग खडकाळ आहे. ज्युपिटर, सॅटन, युरेनस आणि नेप्यचून यासारख्या मोठ्या ग्रहांना वायुगोळे म्हटले जाते कारण ते बहुतांश वायुने भरलेले आहेत.