तळटीप
c स्थानिक कायद्यानुसार ग्राह्य असल्यास पुढील शपथा सहसा वापरल्या जातात. या शपथा देवाला आदर देतात. वरासाठी: “मी [वराचे नाव], [वधूचे नाव] हिचा माझी पत्नी म्हणून, देवाच्या विवाह व्यवस्थेप्रमाणे आम्ही दोघेही पृथ्वीवर एकत्र राहू तोपर्यंत, ख्रिस्ती पतीसाठी पवित्र शास्त्रवचनांमध्ये दिलेल्या ईश्वरी नियमानुसार प्रेम व संभाळ करण्यास स्वीकार करतो.” वधूसाठी: “मी [वधूचे नाव], [वराचे नाव] यांचा माझे पती म्हणून, देवाच्या विवाह व्यवस्थेप्रमाणे आम्ही दोघेही पृथ्वीवर एकत्र राहू तोपर्यंत, ख्रिस्ती पत्नीसाठी पवित्र शास्त्रवचनांमध्ये दिलेल्या ईश्वरी नियमानुसार प्रेम व संभाळ करण्यास तसेच अंतःकरणपूर्वक आदर दाखवण्यास स्वीकार करते.”