तळटीप
a पेन्टेकॉस्टच्या दिवशी पेत्राचे भाषण ऐकणाऱ्या तीन हजार यहुद्यांनी व यहुदी मतानुसाऱ्यांनीही लगेच बाप्तिस्मा घेतला. अर्थात, इथियोपियन मनुष्याप्रमाणेच त्यांनाही देवाच्या वचनातील मूलभूत शिकवणुकी व तत्त्वे माहीत होती.—प्रेषितांची कृत्ये २:३७-४१.