तळटीप
b अनोशच्या काळाआधीच यहोवा आदामाशी बोलत असे. हाबेलने यहोवाला अर्पण केलेले बलिदान त्याने मान्य केले. तसेच काईनाने मत्सराने पेटून आपल्या भावाचा खून करण्याआधी देव काईनाशीही बोलला. त्याअर्थी, “परमेश्वराच्या नावाने प्रार्थना” करण्याची सुरुवात ही खऱ्या उपासनेच्या संबंधाने नव्हे तर एका नव्या पद्धतीने सुरू झाली असल्याची शक्यता आहे.