तळटीप
a हे सर्व यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले साहित्य आहे.
तुम्हाला काय शिकायला मिळाले?
• नम्र असणे हे मोशेकरता महत्त्वाचे का होते आणि ते आपल्याकरता आवश्यक का आहे?
• वारंवार फारोसमोर जाऊन त्याला यहोवाचे संदेश सांगितल्यामुळे कोणती चांगली गोष्ट साध्य झाली?
• मोशेला शिकवण्यात आलेली काही उल्लेखनीय तत्त्वे कोणती आहेत आणि ती आज आपल्याकरताही समर्पक का आहेत?
• यहोवाचे गुण आपण अधिक चांगल्याप्रकारे कसे समजू शकतो?