तळटीप
a या पुस्तकाच्या लेखनात खुद्द शमुवेलाचा सहभाग नसला तरीही या पुस्तकाला त्याचे नाव देण्यात आले आहे कारण स्वीकृत इब्री प्रेरित पुस्तकांच्या यादीत पूर्वी शमुवेलाची दोन्ही पुस्तके एकाच गुंडाळीत होती. पहिले शमुवेल या पुस्तकाचा बराचसा भाग शमुवेलानेच लिहिला आहे.