तळटीप
a आणखी माहितीकरता, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य हे पुस्तक पाहावे.
तुम्ही स्पष्ट करू शकता का?
• वैवाहिक संबंधाला घातक ठरू शकतील अशा काही गोष्टी कोणत्या आहेत?
• लग्नाची घाई करणे सुज्ञपणाचे का नाही?
• एका व्यक्तीच्या आध्यात्मिक स्थितीचा वैवाहिक जीवनावर कशाप्रकारे प्रभाव पडतो?
• कोणत्या गोष्टी वैवाहिक जीवनात स्थैर्य आणू शकतात?