तळटीप
a एका अक्षरात बदल झाल्यामुळे, इब्री शास्त्रातील वचन असे होऊ शकते: “त्याने त्यांना करवती खाली दिले” किंवा “त्याने (करवतीने) त्यांचे तुकडे केले.” तसेच “वीट भट्टी” याचा अर्थ “विटांचा साचा” असाही होऊ शकतो. असा साचा खूपच अरूंद असल्याने कोणालाही त्यातून जाणे अशक्य आहे.