वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

a कदाचित येशूच्या या शब्दांत जेरूसलेमच्या मंदिरातील अधिकाऱ्‍यांच्या जबाबदाऱ्‍यांविषयी अप्रत्यक्ष उल्लेख असावा. रात्रीच्या पहाऱ्‍याच्या वेळी, हे अधिकारी मंदिरात फेरी मारून सर्व लेवीय पहारेकरी जागे आहेत व आपापल्या ठिकाणी पहारा देत आहेत किंवा नाहीत हे तपासण्यासाठी जात. जर एखादा पहारेकरी झोपलेला आढळला तर त्याला काठीने मारले जायचे आणि त्याची वस्त्रे जाळून टाकली जात. ही एक लज्जास्पद शिक्षा होती.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा