तळटीप a शेवटला अध्याय ज्यात मोशेच्या मृत्यूचाही वृत्तान्त आहे, तो कदाचित यहोशवाने किंवा प्रमुख याजक एलियेजर याने जोडला असावा.