तळटीप
a बायबल काळांत, बंदिवान बनवलेल्या शत्रूंना, उदाहरणार्थ शमशोन व इतर इस्राएलांना दळणाचे काम करायला लावले जायचे. (शास्ते १६:२१; विलापगीत ५:१३) स्वतंत्र स्त्रिया स्वतःच्या घराण्यासाठी धान्य दळायच्या.—ईयोब ३१:१०.