तळटीप
a सा.यु. पहिल्या शतकात, बर्णबा या लेव्याने आपल्या मालकीची जमीन विकली आणि आलेले पैसे जेरुसलेममधील ख्रिस्ताचे अनुयायी असलेल्या गरजूंना मदत करण्याकरता दान केले. त्याची जमीन कदाचित पॅलेस्टाईनमध्ये किंवा सायप्रसमध्ये असावी. किंवा, ती जमीन कदाचित स्मशानभूमी असावी जी बर्णबाला जेरुसलेमच्या क्षेत्रात मिळाली असावी.—प्रेषितांची कृत्ये ४:३४-३७.