तळटीप
b रानो राराकू ज्वालामुखीच्या खळग्यांत अनेक खोदीव लेख असलेले दगड आहेत. बेटावर राज्य करू इच्छिणाऱ्यांमध्ये होणाऱ्या एका विशिष्ट स्पर्धेचा सुरवातीचा टप्पा रानो काऊ येथे होता. या स्पर्धेत त्यांना उभ्या चढाच्या पहाडावरून खाली जाऊन एका लहानशा बेटापर्यंत पोहून, तेथे एका स्थानिक पक्षाचे अंडे शोधावे लागायचे. त्यानंतर ते अंडे फुटू न देता परत मुख्य बेटापर्यंत पोहत येऊन, पहाडावरून चढून वर यावे लागत होते.