तळटीप
c खुद्द बायबल दाखवते की बंदिवासात गेलेले यहुदी सा.यु.पू. ५३७ साली मायदेशी परतले त्याच्या ७० वर्षांआधी जेरूसलेमचा नाश झाला होता. (यिर्मया २५:११, १२; दानीएल ९:१-३) ‘परराष्ट्रीयांच्या नियुक्त काळांविषयी’ सविस्तर चर्चेकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले शास्त्रवचनांतून युक्तिवाद करणे (इंग्रजी) यातील पृष्ठे ९५-७ पाहा.