तळटीप
d कोणता वैद्यकीय उपचार घ्यावा हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय आहे हे ओळखून ही बायबल-आधारित नियतकालिके कोणताही विशिष्ट उपचार घेण्यास उत्तेजन देत नाहीत. तर विशिष्ट आजारांवर किंवा विकारांवर चर्चा करणारे लेख वाचकांना वस्तुस्थितीची अद्ययावत माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिली जातात.