वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

a यु.एस. टांकसाळ याला, नोव्हेंबर २०, १८६१ तारखेला पाठवलेल्या पत्रात, खजिना खात्याचे सचिव, सामन पी. चेस यांनी लिहिले: “कोणतेही राष्ट्र देवाच्या शक्‍तीविना शक्‍तिशाली असू शकत नाही, किंवा त्याच्या संरक्षणाविना सुरक्षित असू शकत नाही. देवावर आपल्या लोकांचा भरवसा आहे हे आपल्या राष्ट्राच्या नाण्यांवर घोषित करायला हवे.” परिणामस्वरूप, “देवावर आमचा भरवसा आहे” हे ब्रीदवाक्य १८६४ सालाच्या एका अमेरिकन नाण्यावर प्रथम आढळले.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा