तळटीप a पौलाने “व्यर्थता” यासाठी वापरलेला ग्रीक शब्द, शलमोनाने उपदेशकाच्या पुस्तकात वारंवार वापरलेल्या अभिव्यक्तीचा (“सर्व काही व्यर्थ!” ) अनुवाद करण्यासाठी ग्रीक सेप्ट्यूअजिंटमध्ये वापरलेला तोच शब्द आहे.—उपदेशक १:२, १४; २:११, १७; ३:१९; १२:८.