तळटीप
a साक्षीदार बनण्याकरता ज्यांनी हिंसाचारी मार्गाचा त्याग केला अशा व्यक्तींच्या उदाहरणांकरता सावध राहा! नियतकालिकाच्या मार्च २२, १९९० (इंग्रजी) अंकातील पृष्ठ २१ आणि ऑगस्ट ८, १९९१ (इंग्रजी) अंकातील पृष्ठ १८; तसेच टेहळणी बुरूज नियतकालिकातील जानेवारी १, १९९६ अंकातील पृष्ठ ५ आणि ऑगस्ट १ १९९८ अंकातील पृष्ठ ५ पाहा.