वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

a या एका कारणासाठी अर्मेनियन लोक आपल्या देशाचा संबंध अराराट पर्वताशी जोडतात. प्राचीन काळी, अर्मेनियाचे राज्य फार मोठे होते आणि त्यात या पर्वतांचा समावेश होत असे. यास्तव, बायबलच्या ग्रीक सेप्ट्यूजिंट अनुवादात यशया ३७:३८ येथे “अराराट देशी” या संज्ञेकरता “अर्मेनिया” असे म्हटले आहे. सध्या अराराट पर्वत, तुर्कस्तानात त्याच्या पूर्व सीमेवर आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा