वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

a पेत्राने सूरियातील अंत्युखियाला भेट दिली तेव्हा त्याने विदेशी ख्रिस्ती बांधवांच्या प्रेमळ सहवासाचा आनंद लुटला. पण जेव्हा जेरूसलेमवरून यहुदी ख्रिस्ती आले तेव्हा पेत्र “सुंता झालेल्या लोकांना भिऊन माघार घेऊन वेगळा राहू लागला.” आपल्या मनात ज्याच्याविषयी इतका आदर आहे तो प्रेषित आपल्या पंक्‍तीला बसण्यास नकार देतो हे पाहून त्या मतपरिवर्तन झालेल्या विदेश्‍यांना किती वाईट वाटले असेल याची आपण कल्पना करू शकतो.—गलतीकर २:११-१३.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा