तळटीप b मराठी बायबलमध्ये ‘शांत्यार्पण’ असे भाषांतर केलेला शब्द मूळ इब्री भाषेत “सहभागितेचे बलिदान” असा होता.