तळटीप
a धर्माचे आचरण करण्याविषयी पत्नीला असलेल्या स्वातंत्र्यात तिला ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याचा देखील हक्क समाविष्ट आहे. काही वेळा, सत्यात नसलेला पती आपल्या लहान मुलांची काळजी घेण्यास इच्छुक नसल्यामुळे प्रेमळ आईला आपल्या मुलांनाही सभांना सोबत न्यावे लागले.