तळटीप
b या अतिरिक्त सभा कॅलिफोर्नियातील लाँग बीच; मिशिगन येथील पोन्टियॅक; न्यूयॉर्कमधील युन्यनडेल; आणि ओन्टारिओतील हॅमिल्टन येथे भरवण्यात आल्या. इलेक्ट्रॉनिक माध्यमाने प्रसारित केलेल्या कार्यक्रमासाठी इतर ठिकाणच्या उपस्थितीसोबत एकूण उपस्थिती १,१७,८८५ इतकी होती.