तळटीप
a काही विद्वान “यहोवा” ऐवजी “याव्हे” हा अनुवाद जास्त पसंत करतात. परंतु, बायबलच्या बहुतेक आधुनिक अनुवादकांनी आपल्या अनुवादांमध्ये देवाच्या नावाचे कोणतेही रूप ठेवलेले नाही तर त्याऐवजी “प्रभू” किंवा “देव” अशा सामान्य उपाधी घातल्या आहेत. देवाच्या नावाविषयी अधिक माहितीसाठी कृपया सर्वकाळ टिकणारे ईश्वरी नाव (इंग्रजी) हे यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले माहितीपत्रक पाहा.