तळटीप
b सन ११९९ मध्ये, ईशान्य फ्रान्समधील मेट्झच्या बिशपने तिसरा पोप इनोसंट याच्याकडे तक्रार केली की, लोक प्रादेशिक भाषेतील बायबल वाचत होते व त्यावर चर्चा करत होते. कदाचित हा बिशप, वॉल्देन्सेस लोकांविषयीच बोलत असावा.