वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

a मफीबोशेथसारख्या उपकारांची जाणीव राखणाऱ्‍या, नम्र मनुष्याने असे महत्त्वाकांक्षी कारस्थान रचणे त्याच्या स्वभावाच्या विरोधात ठरले असते. आपले वडील योनाथान यांच्या विश्‍वासूपणाबद्दलही त्याला माहीतच असेल. राजा शौलाचा पुत्र असूनही, योनाथानने हे ओळखले होते की दाविदाला इस्राएलचा राजा होण्याकरता खुद्द यहोवाने निवडले होते. (१ शमुवेल २०:१२-१७) देवाला भिणारा आणि दाविदाचा निष्ठावान सेवक या नात्याने योनाथानने आपला मुलगा मफीबोशेथ याला राज्यसत्तेचे स्वप्न पाहण्याचे धडे निश्‍चितच दिले नसते.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा