तळटीप
b अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य समितीच्या एका सभेत नोव्हेंबर १६, २००० रोजी एका सभासदाने, जे जबरदस्तीने धर्मांतर करतात त्यांच्या आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यात असलेला फरक स्पष्ट केला. त्या प्रसंगी असे म्हणण्यात आले की, यहोवाचे साक्षीदार इतरांना प्रचार करतात तेव्हा ते अशाप्रकारे करतात की एक व्यक्ती केवळ “मला यात रस नाही” असे म्हणून आपले दार बंद करू शकते.