तळटीप
c भाष्यकारांचे एकेकाळी असे म्हणणे होते की शिनार प्रदेशात एलामचा इतका दबदबा कधीही नव्हता आणि त्यामुळे कदार्लागोमर राजाने हल्ला केल्याचा अहवाल साफ खोटा आहे. बायबलच्या अहवालाची सत्यता दाखवून देणाऱ्या पुरातनवस्तुशास्त्रीय पुराव्याविषयी जुलै १, १९८९ टेहळणी बुरूज (इंग्रजी) अंकातील पृष्ठे ४-७ वरील चर्चा पाहा.