तळटीप
a प्रत्येक ठिकाणच्या कायदेशीर कारवाया आणि कागदपत्रे वेगवेगळी असतात. त्यामुळे सही करण्याआधी घटस्फोटाच्या कागदपत्रांवरील अटी लक्षपूर्वक वाचणे आवश्यक आहे. आपण घटस्फोटाला काही आक्षेप घेत नाही अशा आशयाच्या कागदपत्रांवर निर्दोष विवाह सोबत्याने सही करणे हे पतीने किंवा पत्नीने आपल्या सोबत्याला नाकारण्यासारखेच आहे.—मत्तय ५:३७.