वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

a दुर्लक्ष करून चालणार नाही अशी आणखीन एक गोष्ट, म्हणजे देव स्वतः एका बालकाच्या रुपात पृथ्वीवर आला या कल्पनेतून मेक्सिकन नेसीमिएन्तोमध्ये त्या बालकास “बाळ देव” म्हटले आहे. पण, बायबल स्पष्टपणे म्हणते, की येशू देवाचा पुत्र आहे आणि त्याचा पृथ्वीवर जन्म झाला. तसेच, येशू सर्वसमर्थ देव यहोवा नव्हता किंवा यहोवाच्या बरोबरीचा देखील नव्हता. बायबलमधील लूक १:३५; योहान ३:१६; ५:३७; १४:१, ६, ९,२८; १७:१, ३; २०:१७ या शास्त्रवचनांत दिलेले याचे प्रमाण पडताळून पाहा.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा