तळटीप
b रोमकर १२:१ हे वचन खासकरून अभिषिक्त ख्रिस्ती लोकांच्या संदर्भात असले तरीसुद्धा त्यातील तत्त्व “दुसरी मेंढरे” यांना देखील लागू होते. (योहान १०:१६) ते देखील “परमेश्वराची सेवा करण्यासाठी, त्याच्या नामाची आवड धरण्यासाठी व त्याचे सेवक होण्यासाठी . . . त्याच्या चरणी जडले आहेत.”—यशया ५६:६.