वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

b देवासोबत नातेसंबंध जोडण्यात आणि एखाद्या मनुष्यासोबत नातेसंबंध जोडण्यात एक खास फरक आहे. देवाच्या बाबतीत पाहता, तो अस्तित्वात आहे या विश्‍वासावर आधारितच आपण त्याच्याशी जवळचा नातेसंबंध जोडू शकतो. (इब्री लोकांस ११:६) देवासोबत एक अतूट नातेसंबंध कसा जोडता येईल या विषयावर वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या पुस्तकात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. सदर पुस्तकाचे नाव, तुमची काळजी वाहणारा निर्माणकर्ता अस्तित्वात आहे का? (इंग्रजी) असे आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा