तळटीप
b “अर्पण” असे भाषांतर केलेला मूळ हिब्रू शब्द कोर्बान आहे. शास्त्री व परूशी यांच्या एका अशास्त्रवचनीय प्रथेविषयी येशूने त्यांची कशाप्रकारे निंदा केली याबद्दल वर्णन करताना मार्कने “कुर्बान” या शब्दाचा अर्थ ‘देवाला अर्पण केले आहे’ असा सांगितला.—मार्क ७:११.