तळटीप
a वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित केलेल्या इन्साईट ऑन द स्क्रिपचर्स या प्रकाशनात प्रायश्चित्त या शब्दाचा खुलासा करण्यात आला आहे. “बायबलमध्ये ‘प्रायश्चित्त’ हा शब्द ‘झाकण’ किंवा ‘भरपाई’ या अर्थाने मुख्यतः वापरण्यात आला आहे. भरपाईसाठी किंवा झाकण्यासाठी जे दिले जाते ते, ज्यासाठी ते दिले जाते त्याच्या समतुल्य किंवा समान असले पाहिजे.” आदाम परिपूर्ण असल्यामुळे त्याने जे गमवले त्याचे प्रायश्चित देण्यासाठी समतुल्य भरपाई म्हणजेच एका परिपूर्ण मानवी जीवनाचे बलिदान देणे आवश्यक होते.”