तळटीप
b गिदोनाने रात्रीच्या अंधारात कार्य केले आणि दहा जणांना सोबत घेतले यावरून तो भित्रा होता असे समजू नये. गिदोनाच्या धैर्याबद्दल इब्री लोकांस ११:३२-३८ या वचनांत सांगितले आहे. या वचनांत ज्यांना “सबळ” व “पराक्रमी” म्हटले आहे त्यांत गिदोनाचाही समावेश आहे.