तळटीप
a या ठिकाणी “सेवक” असे भाषांतर केलेला ग्रीक शब्द मोठमोठ्या जहाजांतील तळघरात वल्ही मारणाऱ्या गुलामांच्या संदर्भात वापरला जात असे. पण “कारभारी” म्हणून नेमलेल्यांना बऱ्याच जबाबदाऱ्या सोपवल्या जायच्या, उदाहरणार्थ एखाद्या श्रीमंत माणसाच्या मालमत्तेची देखरेख करणे. पण बऱ्याच मालकांच्या नजरेत हे कारभारी देखील जहाजातल्या गुलामांसारखेच होते.