तळटीप
d उदाहरणार्थ, इस्राएल लोकांमध्ये पसरलेल्या मरीमुळे हजारो लोक मृत्युमुखी पडत होते, तेव्हा ती मरी थांबवण्यासाठी फीनहासने त्वरित पावले उचलली. तसेच दाविदाने भुकेने व्याकूळ झालेल्या माणसांसोबत ‘देवाच्या मंदिरातली’ पवित्र भाकरी खाल्ली. फीनहास व दावीद यांपैकी कोणालाही देवाने मर्यादा ओलांडल्याबद्दल शिक्षा दिली नाही.—मत्तय १२:२-४; गणना २५:७-९; १ शमुवेल २१:१-६.