वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

b इब्री शब्द शिओल आणि ग्रीक शब्द हेडीज यांचे भाषांतर “नरक” असे करण्यात आले आहे. या दोन्ही शब्दांचा अर्थ “कबर” असा होतो. त्यामुळे, किंग जेम्स व्हर्शनच्या इंग्रजी भाषांतरकारांनी शिओलचे ३१ वेळा “नरक” असे भाषांतर केले आहे. शिवाय, ३१ वेळा त्यांनी शिओलचे भाषांतर “कबर” आणि ३ वेळा “खड्डा” असेही केले आहे. यावरून त्यांना हेच सांगायचे आहे, की या तिन्ही शब्दांचा एकच अर्थ होतो.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा