तळटीप
a युद्धांत मृत्युमुखी पडलेल्या एकूण सैनिकांची व सामान्य नागरिकांची संख्या माहीत झालेली नाही. १९९८ सालच्या फॅक्ट्स अबाउट अमेरिकन वॉर्स या वार्षिक पुस्तकात दुसऱ्या महायुद्धाबद्दल असे सांगितले आहे: “दुसऱ्या महायुद्धात मृत्युमुखी पडलेल्यांची (सैनिक व नागरिक) एकूण संख्या बऱ्याच वृत्तांनुसार ५ कोटी सांगितली जाते; परंतु, सदर विषयाचा अभ्यास करणाऱ्यांचे असे मत आहे की ही संख्या वास्तवात फार मोठी, दुप्पटही असू शकते.”