वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

a सी. टी. रस्सल यांच्या मृत्यूनंतर यहेज्केल व प्रकटीकरण या पुस्तकांचे स्पष्टीकरण करण्याकरता एका ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले; या ग्रंथाला स्टडीज इन द स्क्रिप्चर्सचा सातवा खंड मानण्यात आले. रस्सल यांनी या दोन पुस्तकांवर केलेल्या भाष्यांच्या आधारावर या खंडाचा काही भाग तयार करण्यात आला. तरीसुद्धा, या विशिष्ट भविष्यवाण्यांचा अर्थ स्पष्ट करण्याची योग्य वेळ अद्याप आलेली नव्हती आणि त्यामुळे स्टडीज इन द स्क्रिप्चर्सच्या या सातव्या खंडात दिलेली माहिती अस्पष्ट होती. पुढच्या काही वर्षांत, यहोवाच्या अगाध कृपेमुळे आणि विशिष्ट जागतिक घटनांमुळे ख्रिश्‍चनांना या भविष्यसूचक पुस्तकांचा अर्थ अधिक स्पष्टपणे समजला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा