वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

c त्यांच्या समाजाची सुरवात हसिडीम पासून झाली; अनेक शतकांआधी ग्रीक प्रभावाविरुद्ध लढण्यासाठी या गटाचा उदय झाला होता. हसिडीम लोकांनी आपले हे नाव इब्री शब्द खासिडीम, ज्याचा अर्थ “एकनिष्ठ जन” किंवा “भक्‍तीमान जन” असा होतो यातून घेतला आहे. त्यांना कदाचित असे वाटले, की शास्त्रवचनांमध्ये यहोवाच्या ‘एकनिष्ठ जणांचा’ उल्लेख झाला आहे तो त्यांनाच एका खास मार्गाने लागू होतो. (स्तोत्र ५०:५) हे, आणि त्यांच्या नंतरचे परूशी धर्मवेडे, नियमशास्त्रातील मजकूराचे स्वयं नियुक्‍त संरक्षणकर्ते होते.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा