वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

c यहोवाचे गुणगान करा, (इंग्रजी) या आपल्या सध्याच्या गीत-पुस्तकातील काही गीतांमध्ये चार-पदरी सुसंगत पद्धत वापरण्यात आली आहे जेणेकरून सुसंगत भागांचे गायन आवडणाऱ्‍यांना त्यापासून लाभ व्हावा. तथापि, अनेक गीते पियानोवर वाजवता येतील अशा प्रकारे रचण्यात आली आहेत आणि तालांचे आंतरराष्ट्रीय उगम कायम ठेवण्याच्या प्रयत्नार्थ त्यांना सांगीतिक पद्धत देण्यात आली. काटेकोर चार-पदरी सुसंगततेशिवाय लिहिलेल्या गीतांसाठी असलेल्या सुसंगत टिपा तयार करण्याद्वारे सभांमधील आपल्या गायनास आनंदी उत्तेजन मिळू शकते.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा