तळटीप d टेहळणी बुरुज फेब्रुवारी १, १९९४, पृष्ठे २१ आणि २२ तसेच पृष्ठे २४ व २५ वरील मत्तय २४ वा अध्याय, मार्क १३ वा अध्याय व लूक २१ वा अध्याय यांत सापडणाऱ्या येशूच्या भविष्यसूचक उत्तराला समानांतर रकान्यांमध्ये दाखवणारा तक्ता पाहा.