तळटीप
c “आत्मा” यासाठी असलेला, रुआख या इब्री शब्दाचा अर्थ “श्वास” किंवा “वायू” असा होतो. मानवांच्या संबंधाने तो जाणत्या आत्म्याला सूचित करत नाही तर द न्यू इंटरनॅशनल डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेंट थिओलॉजी (इंग्रजी), प्रमाणे “व्यक्तीच्या जीवन-शक्तीला” सूचित करतो.