तळटीप
a यहुदी दिवसाची सुरवात सायंकाळी होत असे. आपल्या दिनदर्शिकेनुसार, निसान १४ या दिवसाचा कालावधी ३१ मार्चच्या गुरुवार सायंकाळपासून एप्रिल १ च्या शुक्रवार सायंकाळपर्यंत होता. स्मारक विधीची स्थापना गुरुवारी सायंकाळी करण्यात आली आणि येशूचा मृत्यू त्याच यहुदी दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी घडला. रविवारी पहाटेच म्हणजे तिसऱ्या दिवशी त्याचे पुनरुत्थान झाले.